राजीव गांधी रुग्णालय येथे अस्थिरोग, नेत्र रोग, बालरोग, स्त्री रोग तज्ज्ञ सेवेचे उद्घाटन

Dilip KurhadeHealth08/05/2025174 Views

राजीव गांधी रुग्णालय येथे मेडिसिन, अस्थिरोग, नेत्र रोग, बालरोग, स्त्री रोग इत्यादी तज्ज्ञ सेवेचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजीव गांधी रुग्णालय येथे अस्थिरोग, नेत्र रोग, बालरोग, स्त्री रोग तज्ज्ञ सेवेचे उद्घाटन

पुणे : पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि पिंपरी येथील डॉ. डि . वाय. पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न स्व.राजीव गांधी रुग्णालय येथे मेडिसिन, अस्थिरोग, नेत्र रोग, बालरोग, स्त्री रोग इत्यादी तज्ज्ञ सेवेचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी डॉ.डि . वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चव्हाण , प्रशासन अधिकारी शालिनी पवार इतर विभाग प्रमुख तसेच पुणे महापालिकेचे परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा गलांडे ,क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहारे मॅडम, वैद्यकीय अधिकारी मेडिकल डॉ.सुनील आंधळे, डॉ.गुणेश बागडे आणि रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, कर्मचारी उपस्थित होते.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...