लाखात पडली जुनी दुचाकी

लाखात पडली जुनी दुचाकी
दररोज पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या अनेक घटना दाखल होत असतात. तरी सुध्दा अनेकजण ‘ऑनलाइन’वरील जाहिरातींच्या मोहाला कसे बळी पडतात याचे उदाहरण पोलिस निरीक्षकांनी कार्यक्रमात सांगितले. संगणक अभियंता असलेला युवक ऑनलाईन वरील जाहिरात बघून जुनी दुचाकी घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीला आठशे रुपये ट्रान्सफर करतो. त्यानंतर समोरची व्यक्ती कधी बाराशे, तर कधी सहाशे तर कधी नऊशे रूपयांची मागणी करतो. त्याप्रमाणे कामात मग्न असलेला संगणक अभियंता त्याला तब्बल लाखभर रूपये पाठविल्यानंतर खडबडून जागा होतो. त्यानंतर तो पोलिस ठाण्यात तक्रार देतो. त्याला ना जुनी दुचाकी मिळते ना भरलेले लाख रूपये. जेव्हा तो संगणकाच्या स्क्रिनवर बँकेचे स्टेटमेंट बघतो तेव्हा त्याच्या डाेक्यावरील केस उभे राहतात.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...